शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षसंवर्धनासाठी एकवटली वसईतील टेक्नोसेव्ही तरूणाई

By admin | Updated: July 2, 2016 03:37 IST

ढासळलेला निर्सगाचा समतोल आणि याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या परीणाम दरवर्षी पावसाच्या आगमनावर होत असतो.

वसई : बेसुमार होणारी जंगलतोड, विकासाच्या नावाखाली झाडांची होणारी कत्तल आणि त्यामुळे ढासळलेला निर्सगाचा समतोल आणि याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या परीणाम दरवर्षी पावसाच्या आगमनावर होत असतो. बेभरवशाच्या पावसामुळे बळीराजाही मेटाकूटीस आलेला आहे. दुष्काळ व पाण्याच्या टंचाईच्या अनेक समस्या सध्या भेडसावत असताना त्यावर फक्त चर्चा न करता वृक्षवल्ली आंम्हा सोयरे वनचरे हा संदेश देत वसईतील तरूणाई सोशल मिडियाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यासाठी पुढे सरसावली आहे.वसई-विरार महापालिका, शनिमंदिर देवस्थान ट्रस्ट, वसई वैभव टीम, वसई तालुका पत्रकार संघ, वसई बार असोसिएशन यांच्या सहकार्यानी २ जुलै रोजी हा कार्यक्रम वाघोली येथील शिनमंदिराजवळील परीसरात वसई-विरारच्या महापौर प्रविणा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.वृक्षारोपणाच्या या उपक्रमाबद्दल माहिती देताना पर्यावरणमित्र जयवंत नाईक व सामाजीक कार्यकर्ते संतोष पंडीत यांनी सांगीतले की, वृक्षारोपणाचे महत्व प्रत्येकाला समजावे व आपल्या दारी एक तरी झाड लावावे यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. आपल्या हक्काचे एक झाड लावायचा प्रयत्न करण्यासाठी तरूणाई सरसावली आहे ही कौतूकाची बाब आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनीही सोशल मिडीयावरून वृक्षारोपणासाठी तरूणांना साद घातली होती. याच तरूणांच्या सहकार्याने ५० एकर ओसाड माळरानावर सह्याद्री देवराई फूलवणार आहेत, आपली निसर्गसंपन्न वसई हि मुळातच हिरवीगार आहे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करून ती आणखीन सुंदर तर होणारच आहे, सोबत निर्सगाचा समतोलही राखला जाणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (वार्ताहर)>प्रसादातून हिरवाईचा निरोपशनीमंदिर वाघोली ट्रस्टने वृक्षसंवर्धनाचे महत्व जाणून गेल्या काही वर्षात जवळ - जवळ पाच लाखाहूनही अधीक फळ व फूलझाडांचे वाटप केलेले आहे. दर शनिवारी शनीमंदिरात येणाऱ्या भाविकांना तुळस,जास्वंद व इतर झाडांची रोपे प्रसाद म्हणून देत असतात.