शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञान हे गरीबी संपविण्याचे औषध - विजयकुमार सारस्वत

By admin | Updated: June 30, 2016 16:32 IST

जगाला आपल्या देशापासून अनेक अपेक्षा आहेत. परंतु तरीदेखील याचा फायदा समाजातील अखेरच्या स्तरापर्यंत हवा तसा अद्याप पोहोचलेला नाही. शासन, संशोधक देशातील

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. ३० -  जगाला आपल्या देशापासून अनेक अपेक्षा आहेत. परंतु तरीदेखील याचा फायदा समाजातील अखेरच्या स्तरापर्यंत हवा तसा अद्याप पोहोचलेला नाही. शासन, संशोधक देशातील तरुण यांनी यादृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गरिबी दूर होऊ शकेल., असे मत केंद्रीय नीति आयोगाचे सदस्य डॉ.विजयकुमार सारस्वत यांनी व्यक्त केले. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तिसऱ्या पदवीदान समारंभादरम्यान ते गुरुवारी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या देशाने मोठी झेप घेतली आहे. परंतु आजदेखील समाजात विविध विषमता दिसून येतात. समाजातील विषमता नष्ट करायची असेल तर त्यावर विकास हाच एक पर्याय आहे व विकासासाठी तंत्रज्ञानावर जास्तीत जास्त भर देणे आवश्यक आहे. पेटंट नोंदणीची संख्यादेखील वाढली पाहिजे, असे डॉ.सारस्वत म्हणाले. शासनाच्या आर्थिक व्यवहारात तंत्रज्ञानाचा वापर हवा...प्रशासकीय स्तरावर याचे प्रतिबिंब उमटणे आवश्यक आहे. शासन तसेच प्रशासनातील महसूल, कर इत्यादी आर्थिक व्यवहार हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच झाले पाहिजेत. संशोधनाला शासनातर्फे पूर्ण सहकार्य लाभले पाहिजे. स्टार्टअप्सला सुरुवातीच्या काळात मदत केली पाहिजे. यासाठी प्रत्येक शैक्षणिक संस्था, राष्ट्रीय प्रयोगशाळा येथे व्हॅल्यू क्रिएशन सेंटर उभारले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.सारस्वत यांनी केले.