शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनो मुंबई बँकेत उघडा आपले वेतन खाते !

By admin | Updated: July 11, 2017 02:52 IST

मुंबईतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत देण्याचा शासन निर्णय ३ जून रोजी झाला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत देण्याचा शासन निर्णय ३ जून रोजी झाला आहे. मात्र अद्याप काही ठिकाणी मुख्याध्यापकांना स्वयंस्पष्ट निर्देश नसल्याने संभ्रमावस्था कायम आहे. हीच संभ्रमावस्था दूर करण्यासाठी मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी सर्व शिक्षकांनी मुंबई बँकेत खाते उघडण्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी, असे परिपत्रक काढले आहे.या परिपत्रकात सर्व शिक्षण निरीक्षकांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन खाते मुंबई बँकेत उघडण्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरून १ तारखेला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वेतन जमा करण्याची कार्यवाही जुलै महिन्यापासून सुरू करता येईल. दरम्यान, मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बँकेत खाते उघडल्याची माहिती मुंबई बँकेचे सरव्यवस्थापक डी.एस. कदम यांनी दिली आहे.कदम म्हणाले की, शासन निर्णयाची अंमलबजावणी जुलै २०१७ पासून करायची आहे. म्हणजेच जुलै महिन्याचे वेतन आॅगस्ट महिन्याच्या १ तारखेला द्यावे लागणार आहे. मात्र त्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी तातडीने उर्वरित खाती उघडण्याबाबत सहकार्य करावे. वेळेत सर्व खाती उघडून झाल्यास नियोजनबद्ध यंत्रणा राबवून १ तारखेस उरलेल्या शिक्षकांना पगार देणे सुलभ होईल.