शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक

By admin | Updated: June 19, 2017 01:44 IST

राष्ट्रीय स्पर्धेत खेळविण्याचे आमिष दाखवून चंदीगढ येथून १३ विद्यार्थ्यांना येथे घेऊन आलेल्या एका क्रीडाशिक्षकाने महिलांच्या कपड्यांची चोरी आणि अल्पवयीन खेळाडूंशी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राष्ट्रीय स्पर्धेत खेळविण्याचे आमिष दाखवून चंदीगढ येथून १३ विद्यार्थ्यांना येथे घेऊन आलेल्या एका क्रीडाशिक्षकाने महिलांच्या कपड्यांची चोरी आणि अल्पवयीन खेळाडूंशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वजिराबाद पोलिसांनी गुन्हा नोंदवून या क्रीडाशिक्षकाला अटक केली आहे.सतविंदरसिंघ सिद्धू असे या क्रीडाशिक्षकाचे नाव असून त्याने चंदिगढ येथील १३ अल्पवयीन मुलांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी घेऊन जात असल्याचे पालकांना सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी आठ हजार रुपये घेतले़ शुक्रवारी या १३ खेळाडूंसह तो नांदेडात दाखल झाला़ यात्री निवासात या सर्वांच्या राहण्याची व्यवस्था झाली़ रेल्वेप्रवासातच त्याने काही खेळाडूंशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता़ शुक्रवारी रात्री त्याने यात्री निवासात महिलांचे कपडे चोरण्याचा प्रयत्न केला़ यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी यात्री निवासातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता त्यामध्ये सिद्धू हा कपडे चोरताना आणि या अल्पवयीन मुलांशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करताना आढळला़ या मुलांनी देखील पोलिसांसमोर त्याच्या अश्लील वर्तणुकीचा पाढाच वाचला़ याप्रकरणी वजिराबाद पोलिसांनी सतविंदरसिंघ सिद्धू याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे़ तर, १३ खेळाडूंना परत त्यांच्या घरी पाठविण्याची व्यवस्था गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने करण्यात येणार आहे़