शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक हा समाजपरिवर्तन घडविणारा घटक

By admin | Updated: September 6, 2014 00:33 IST

शिक्षक हा समाजपरिवर्तन करणारा घटक आहे. विद्याथ्र्याच्या को:या मनावर संस्कार करण्याचे काम शिक्षक करीत असतो.

पुणो :  शिक्षक हा समाजपरिवर्तन करणारा घटक आहे. विद्याथ्र्याच्या को:या मनावर संस्कार करण्याचे काम शिक्षक करीत असतो. पुस्तकी ज्ञानाबरोबरच जगण्याची कलाही शिक्षक शिकवत असतात, असे मत महापौर चंचला कोद्रे यांनी आज व्यक्त केले. 
शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुणो महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या शिक्षक गौरव पुरस्कार समारंभात त्या बोलत होत्या. या वेळी   शहरातील उल्लेखनीय कामगिरी करणा:या शिक्षकांचा सत्कार महापौरांच्या हस्ते करण्यात आला. महापालिका आयुक्त कुणाल कुमार, माजी महापौर वैशाली बनकर, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांनी व्यक्त केले. शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ, उपाध्यक्ष नुरद्दीन सोमजी, शिक्षण प्रमुख बबन दहिफळे, प्राथमिकचे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी लक्ष्मीकांत खाबिया, सुनील बनकर आदी उपस्थित होते. 
या वेळी बोलताना काकडे म्हणाले, गुरू-शिष्य परंपरा अनादी काळापासून परंतु सध्या गुरू-शिष्य या नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे. 
बदलत्या समाजामुळे हे घडत आहे. सध्या समाजात काही शिक्षकांकडून घडणा:या वाईट कृत्यामुळे सगळ्या शिक्षकांचे नाव बदनाम झाले आहे. गुरू- शिष्याचे आपुलकीचे नाते त्यामुळे दुरावले आहे. या कार्यक्रमात शिक्षण मंडळाच्या वतीने महापालिका शाळा, तसेच शहरातील खासगी शाळांमधील विशेष उल्लेखनीय कार्य करणा:या शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
(प्रतिनिधी)
 
पुरस्कार.. शिक्षक दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने महापालिकेच्या विद्यानिकेतन शाळेतील शिक्षिका अपर्णा निंबाळकर यांचा सत्कार महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी उपस्थित  महापौर चंचला कोद्रे, शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ, उपाध्यक्ष नरूद्दीन सोमजी व इतर.