शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत विजेवरही धावणार टॅक्सी-रिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 03:21 IST

मुंबई, पुण्यासह उर्वरित राज्यात विजेवरील रिक्षा व टॅक्सी चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे तब्बल २० वर्षांपासून बंदी असलेले विजेवरील

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई, पुण्यासह उर्वरित राज्यात विजेवरील रिक्षा व टॅक्सी चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे तब्बल २० वर्षांपासून बंदी असलेले विजेवरील आॅटोरिक्षा-टॅक्सी परवाने देण्याचे सरकारने ठरविले आहे. एका अध्यादेशाद्वारे ही माहिती सर्व प्रादेशिक परिवहन विभागांना कळविण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुंबई महानगर क्षेत्रात नवीन परवान्यांसह इलेक्ट्रिक आॅटोरिक्षा आणि काळी-पिवळी टॅक्सी लवकरच धावताना दिसू शकणार आहेत.प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या आॅटोरिक्षेसह काळी-पिवळी टॅक्सीतून प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. विजेवर चालणाऱ्या रिक्षांना मीटर बसवल्याशिवाय परवाने देऊ नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्राच्या नियमांनुसार, १९९७ पासून इलेक्ट्रिक आॅटोरिक्षा-टॅक्सी परवान्याला बंदी घालण्यात आली होती. सद्यस्थितीत मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे २.५ लाख रिक्षा आणि ५० हजार टॅक्सी सीएनजी आणि एलपीजीवर धावत आहेत. सरकारच्या नवीन अध्यादेशामुळे अ‍ॅप बेस टॅक्सीदेखील विजेवर धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवीन परवान्यांसाठी अटी, शर्ती योग्य लायसन्स, टॅक्सी चालविण्याचा बॅच कॅब आवश्यक पोलीस विभागाचा चारित्र्य पडताळणी दाखला आवश्यकअर्जदाराकडे आधीचा परवाना नसल्याचे प्रतिज्ञापत्र आॅटोरिक्षा-टॅक्सीमध्ये जीपीआरएस, आरएफआयडी टॅग बंधनकारक