शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत प्रकल्पांसाठी करमुक्त कर्जरोखे

By admin | Updated: August 27, 2016 05:25 IST

कोट्यवधी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी करमुक्त कर्जरोखे (टॅक्स फ्री बाँडस्) काढण्याची केंद्र सरकारने राज्य शासनाला परवानगी दिली

मुंबई : राज्यातील कोट्यवधी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी करमुक्त कर्जरोखे (टॅक्स फ्री बाँडस्) काढण्याची केंद्र सरकारने राज्य शासनाला परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विकास प्रकल्पांबाबत वृत्तपत्र संपादकांशी चर्चा करताना ही माहिती दिली. या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आयकरात सवलत मिळणार आहे. हे शासनाचे कर्जरोखे असल्याने परताव्याची खात्री असेल. त्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या कर्जरोख्यांमध्ये व्याज हे आयकरमुक्त असते. यापूर्वीही सरकारने काढलेल्या करमुक्त कर्जरोख्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. (विशेष प्रतिनिधी) >दोन लाख कोटींची गरजनवी मुंबई विमानतळ, सागरी मार्ग, मेट्रो ३ आदींसह राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी जवळपास दीड ते दोन लाख कोटी रुपयांची गरज भासणार आहे. केवळ करमुक्त कर्जरोखेच नव्हे तर अन्य मार्गांनी हा पैसा उभारण्याचे आटोकाट प्रयत्न सध्या राज्य शासन करीत आहे. त्यात परकीय बँका, वित्तीय संस्था, परदेशातील पेन्शन फंड आदींच्या माध्यमातून गुंतवणूक आणली जात आहे.