शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रात घरांवर टँकर कोसळून दोघे ठार

By admin | Updated: June 12, 2014 03:11 IST

रसायनाने भरलेला टॅँकर मुंब्रा बायपासजवळील २५० फूट खाली चार घरांवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला,

मुंब्रा : रसायनाने भरलेला टॅँकर मुंब्रा बायपासजवळील २५० फूट खाली चार घरांवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले. बुधवारी सकाळी ७.१५ वाजता झालेल्या या अपघातात तीन मुले तसेच तीन महिला जखमी झाल्या. चार घरे उद्ध्वस्त झाली. ठाण्याहून पनवेलच्या दिशेने इथॉइल नायट्रेट रसायन घेऊन जाणारा टॅँकरचालक कैलासनगर वसाहतीच्या वरच्या बाजूला थांबण्यासाठी प्रयत्न करीत होता. त्या वेळी त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो २५० फूट खाली घरांवर कोसळला. या घटनेत चारही घरांचे मोठे नुकसान झाले. त्यात माधवी हळदे (१५) या वर्षी दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनीसह हरी चव्हाण यांचा मृत्यू झाला. भारती हळदे (३९), प्रियंका हळदे (१८), मनिलाल पाल (४९, टॅँकरचालक), सुलोचना म्हात्रे (६०), रंगाबाई म्हात्रे (७०) तसेच भास्कर हळदे (४०), शिवाजी दाभाडे (३६), तेजस दाभाडे (४), रूपाली दाभाडे (११) हे जखमी झाले आहेत. (वार्ताहर)