शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तलत आझीझ यांना ‘प्राइड ऑफ प्लॅनेट’ पुरस्कार

By admin | Updated: July 8, 2017 17:04 IST

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त डॉ पचलोरे फांऊडेशन दिला जाणारा ‘प्राईड ऑफ प्लॅनेट’ पुरस्कार संगितकार तलत अझीज दिला जाणार आहे.

ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. 8 - येथील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त डॉ पचलोरे फांऊडेशन दिला जाणारा ‘प्राईड ऑफ प्लॅनेट’ पुरस्कार संगितकार तलत अझीज दिला जाणार आहे. 
सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय , साहित्य, कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. संस्थेच्या प्रेरणा दिवसाचे औचित्य साधून नागपूर येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजित केण्यात आलेल्या सोहळ्यात २० जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाईल. ही माहिती फाऊंडेशनच्या संजीवनी पचलोरे यांनी दिली. 
संगीतकार गायक व अभिनेता उस्ताद तलत अझीझ हे किराणा घराण्याचे गायक असून त्यांनी मेहंदी हसन व जगजीत सिंग यांच्याकडून गायनाचे धडे घेतले आहेत. त्यांचे ३० हून अधिक गाण्यांचे अल्बम प्रसिद्ध आहेत.  
यापूर्वी हा पुरस्कार युरोपिन कौन्सिल पोलंडच्या  संचालक जुस्त्याना कृकोव्स्का, माजी आमदार डॉ. देविसिंह शेखावत, नीरीचे संचालक डॉ . सतीश वटे, अभिनेता डॉ. मोहन आगाशे, रविंद्र जाधव, आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश, सिम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ लोकेंद्रसिंह यांना प्राईड ऑफ प्लॅनेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 
डॉ. पचलोरे  फाऊं डेशनच्या ‘एटीएम’ (एनी टाईम मदत) केंद्राच्या मदतीने आत्महत्येपासून परावृत केले जाते.