शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सहकाराचे रण तापणार

By admin | Updated: January 21, 2015 02:15 IST

आजवर या ना त्या कारणाने रखडलेल्या २० जिल्हा बँकांसह राज्यातील तब्बल २६ हजार ९५८ सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सुरू केली

बिगुल : २० जिल्हा बँका, २६ हजार ९५८ सहकारी संस्थांची निवडणूक प्रकिया सुरू पुणे : आजवर या ना त्या कारणाने रखडलेल्या २० जिल्हा बँकांसह राज्यातील तब्बल २६ हजार ९५८ सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सुरू केली असून, जूनमध्ये राज्य सहकारी बँकेची निवडणूक घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त मधुकर चौधरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँॅकांपैकी रायगड, सोलापूर, जालना, अमरावती, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या बँकांच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली नाही. वर्धा, नागपूर आणि बुलडाणा या बँकांवर प्रशासक आहे. तर यवतमाळ बँकेसंदर्भात उच्च न्यायालयात दावा सुरू आहे. त्यामुळे या बँका वगळून इतर बँकांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. निवडणूक प्रक्रिया मे महिनाअखेर पूर्ण करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)जिल्हा बँकेला मतदान करण्यासाठी एकाच संस्थेचे दोन ठराव आल्यास, प्राधिकरणाला चुकीची माहिती दिल्यास अथवा मतदार यादीत खाडाखोड केल्यास संबंधित संस्थेवर कलम १४६ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल. त्यात १५ हजार रुपये दंड व तीन वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच बँकेच्या प्रत्येक शाखेत मतदान केंद्र असेल.या बँकांच्या निवडणुका़़़ मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे-नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अकोला, गडचिरोली़