शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

छळ करणाऱ्या पित्याला ताब्यात घ्या हो...

By admin | Updated: December 22, 2016 22:41 IST

एक १७ वर्षीय मुलगी चाइल्ड हेल्पलाइनच्या सदस्यांसोबत गुरुवारी दुपारी पोलीस ठाण्यात आली

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 22 - एक १७ वर्षीय मुलगी चाइल्ड हेल्पलाइनच्या सदस्यांसोबत गुरुवारी दुपारी पोलीस ठाण्यात आली आणि तिने पोलिसांकडे छळ करणाऱ्या मद्यपी पित्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची विनंती केली. पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेत, तिला पित्याविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मोठी उमरी परिसरात एक १७ वर्षीय मुलगी तिच्या लहान बहिणी व आजीसह राहते. काही वर्षांपूर्वीच तिच्या आईचे निधन झाले. ही मुलगी व तिची आजी तिच्या बहिणींचे पालनपोषण करतात. ही मुलगी गुणवंत विद्यार्थिनी असून, ती एका महाविद्यालयात कसेबसे शिक्षण घेते. या मुलीचे वडील मद्यपी असून, कोणतेही काम करीत नाहीत. उलट दारू पिण्यासाठी या मुलींनाच ते पैसे मागतात आणि सातत्याने त्यांचा छळ करतात. त्यांना अमानुष मारहाण करतात. अश्लील शिवीगाळ करून त्यांना मारहाण करतात. या निर्दयी पित्याच्या वागणुकीला या मुली कंटाळल्या आहे. पिता मारहाण करीत असल्यामुळे मुलीच्या लहान बहिणीसुद्धा तिच्या आजीच्या पाठिशी लपतात. पित्याचा अत्याचार असह्य झाल्यामुळे या मुलीने चाइल्ड हेल्पलाइनच्या दूरध्वनी क्रमांकावर साधून आपली आपबिती सांगितली आणि पित्याच्या अत्याचारातून सुटका करण्याची विनंती केली. चाइल्ड हेल्पलाइनच्या महिला सदस्य मुलीच्या घरी गेले आणि तिला गुरुवारी दुपारी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात घेऊन आले. या ठिकाणी मुलीने ठाणेदार अन्वर शेख यांच्यासमोर पित्याच्या अत्याचाराची आपबिती कथन केली. तिची आपबिती ऐकून ठाणेदारांनासुद्धा गहिवरून आले होते आणि तिला पित्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मुलीने पित्याविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविल्यावर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला.