शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या संधीचा ’बिल्लवा’ने लाभ घ्यावा

By admin | Updated: June 13, 2016 02:46 IST

भारत देश जगात एक आर्थिक ताकद म्हणून उदयाला येत आहे. भारताच्या आर्थिक विकासदरात झपाट्याने प्रगती होत आहे.

मुंबई : भारत देश जगात एक आर्थिक ताकद म्हणून उदयाला येत आहे. भारताच्या आर्थिक विकासदरात झपाट्याने प्रगती होत आहे. विकासाच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. याचा बिल्लवा समुदायाने लाभ घ्यावा, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी शनिवारी केले.बिल्लवा चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते. याप्रसंगी बिल्लवा चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे चेअरमन एन. टी. पुजारी, भारत को-आॅप. बँकेचे चेअरमन जय सी. सुवर्ण, अखिल भारत बिल्लवा युनियनचे अध्यक्ष नवीनचंद्र्र सुवर्ण आदी उपस्थित होते.राज्यपाल पुढे म्हणाले, की मुंबईच्या विकासात बिल्लवा समुदायाचे महत्त्वाचे योगदान आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईच्या विकासात ज्यांनी योगदान दिले, त्या सर्वांची ती आहे. बिल्लवा समुदायाने महाराष्ट्राच्या विकासातही योगदान द्यावे. स्थानिक भाषांचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. बिल्लवा समुदायाने तुळू भाषेचे आणि संस्कृतीचे जतन करावे, असेही ते म्हणाले.विविध क्षेत्रांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल रोहिणी सालियन, रमेश कुमार, जयराम बन्नन, राजशेखर कोटियान, सूर्यप्रकाश आदी मान्यवरांचा राज्यपालांच्या हस्ते याप्रसंगी सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)