शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

टहलियानी राज्याचे नवे लोकायुक्त

By admin | Updated: July 7, 2015 03:37 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती मदनलाल लक्ष्मणदास टहलियानी यांचे नाव राज्याच्या लोकायुक्तपदी निश्चित करण्यात आले आहे.

मुंबई : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला फासावर चढवण्याचा निकाल देणारे मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती मदनलाल लक्ष्मणदास टहलियानी यांचे नाव राज्याच्या लोकायुक्तपदी निश्चित करण्यात आले असून, त्यांच्या नियुक्तीची औपचारिक घोषणा बाकी आहे. राज्याचे लोकायुक्तपद गेले एक वर्ष रिक्त असून, उपलोकायुक्त पदावरही नोव्हेंबर महिन्यापासून नियुक्ती नाही. लोकायुक्तांकडील ४ हजार प्रकरणे सुनावणीच्या प्रतीक्षेत आहेत. टहलियानी हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील असून, तेथे सरकारी वकील म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीला प्रारंभ केला. १९८७ मध्ये त्यांची मुंबईत महानगर दंडाधिकारी पदावर नियुक्ती झाली. गुलशनकुमार खून खटला, दत्ता सामंत खून खटला अशा गाजलेल्या खटल्यांचे कामकाज त्यांनी केले. मार्च २०११ पासून टहलियानी हे मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कामकाज करीत असून, त्यांची त्या पदावरील मुदत २३ डिसेंबर २०१५ रोजी संपत आहे. (विशेष प्रतिनिधी)कसाब खटलामुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब याच्यावरील खटल्याचे कामकाज केवळ वर्षभरात पूर्ण करून टहलियानी यांनी त्याच्या फाशीचा निकाल दिला.