शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइनचे विदर्भात दोन बळी

By admin | Updated: September 26, 2015 02:59 IST

शुक्रवारी मेडिकलमध्ये एका युवकाचा, तर एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. या दोघांची प्रकृती सुरुवातीपासून अत्यवस्थ असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

नागपूर : शुक्रवारी मेडिकलमध्ये एका युवकाचा, तर एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. या दोघांची प्रकृती सुरुवातीपासून अत्यवस्थ असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शहरात गेल्या २६ दिवसांत स्वाइन फ्लूने सात रुग्णांचा बळी घेतला आहे. रामकृष्ण भटकर (३०, रा. दर्यापूर, अमरावती) व ताराबाई निपाणी (६४, रा. कळमना, नागपूर) अशी मृतांची नावे आहेत.भटकर १२ सप्टेंबरपासून अकोला मेडिकल रुग्णालयात उपचार घेत होते. प्रकृतीत सुधार होत नसल्याने त्याला २१ सप्टेंबर रोजी नागपूर मेडिकलच्या स्वाइन फ्लू वॉर्डात भरती करण्यात आले. रामकृष्ण याची प्रकृती सुरुवातीपासूनच गंभीर होती. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ताराबाई निपाणी यांना २० सप्टेंबर रोजी मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. २१ सप्टेंबर रोजी त्यांना स्वाइन फ्लू असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना इतरही आजार होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.