शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात उभारली स्वराज्यगुढी

By admin | Updated: June 7, 2017 01:46 IST

६ जून १६७४ रोजी शिवकाळातील प्रस्थापित सत्तांना पालथे करून स्वत:च्या सार्वभौम स्वराज्याचा पवित्र कलश रयतेला अर्पण करून रयतेची झोळी सुखसमृद्धीने भरली

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : छत्रपती शिवाजीमहाराजांनी ६ जून १६७४ रोजी शिवकाळातील प्रस्थापित सत्तांना पालथे करून स्वत:च्या सार्वभौम स्वराज्याचा पवित्र कलश रयतेला अर्पण करून रयतेची झोळी सुखसमृद्धीने भरली, तसेच हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याचे औचित्य साधून पुणे जिल्हा परिषदेने स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गत देशातील पहिल्या स्वराज्यगुढीची मुहूर्तमेढ रोवली.पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी जिल्हा परिषदेच्या वास्तूमध्ये स्वराज्यगुढी उभारली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गटनेते शांताराम इंगवले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) संदीप कोहीनकर, शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक-अध्यक्ष अमित गायकवाड, मुख्य समन्वयक अनिल पवार, तसेच जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वराज्यगुढी उभारण्याबाबत पुणे जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेमध्ये ठराव संमत केलेला होता. ही स्वराज्यगुढी पुणे जिल्ह्यातील सर्व १३ तालुके व १४०७ ग्रामपंचायतींमध्ये उभारण्यात आली.