शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

घुमान संमेलनाचे सुकाणू शरद पवारांच्या हाती

By admin | Updated: January 29, 2015 04:17 IST

पंजाबच्या घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत भिन्न मतप्रवाह असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार

पुणे : पंजाबच्या घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत भिन्न मतप्रवाह असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी तेथील सोयीसुविधांमध्ये लक्ष घातले आहे. यासंदर्भात त्यांनी थेट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून याची खातरजमा केली आहे.घुमानमधील रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतागृहांची वानवा, पिण्याच्या पाण्याची कमतरता या गोष्टी गृहित धरून संमेलनासाठी उत्तम व्यवस्था करण्यात यावी, असे पवारांनी पंजाबचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग बादल यांना सांगितले. त्यावर, आम्हाला जे जे शक्य आहे ते ते देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन बादल यांच्याकडून देण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. संमेलनाचे अध्यक्षपद एखाद्या ज्येष्ठ साहित्यिकाला सन्मानाने दिले जावे, असे मत व्यक्त करण्याबरोबरच साहित्य संमेलनासाठी ‘विमानवारी’चे गाजर पुढे करण्यापर्यंत पवारांनी आपला हस्तक्षेप नोंदविला आहे. मात्र त्यांची मध्यस्थी असूनही घुमानच्या विमानाचे टेकआॅफपूर्वीच लॅण्डिंग झाले. संमेलनासाठी रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या दोन रेल्वेंसाठी सवलतीच्या दरात तिकिट विक्री व्हावी, अशी सूचना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना केली असल्याचे सांगण्यात आले.तसेच संमेलनाच्या स्मरणिकेमध्ये महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी मराठी भाषेच्या विकासाकडे कसे पाहिले? आणि कसे पहाण्याची गरज आहे? याविषयावर पवार लेख लिहून देणार असल्याचे देसडला म्हणाले. (प्रतिनिधी)