शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयातील संशयास्पद गर्भपाताची चौकशी : गर्भवती २४ आठवड्यांची

By admin | Updated: April 2, 2017 21:49 IST

निफाड तालुक्यातील एका २४ आठवड्यांच्या गर्भवती महिलेचा बेकायदेशीररीत्या गर्भपात केल्याचा आरोप जिल्हा रुग्णालयातील महिला स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़ वर्षा लहाडे यांच्यावर

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात मार्चमध्ये करण्यात आलेल्या निफाड तालुक्यातील एका २४ आठवड्यांच्या गर्भवती महिलेचा बेकायदेशीररीत्या गर्भपात केल्याचा आरोप जिल्हा रुग्णालयातील महिला स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़ वर्षा लहाडे यांच्यावर करण्यात आला आहे़ या प्रकरणी आरोग्य उपसंचालक घोडके यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या पाच सदस्यांच्या चौकशी समितीने रविवारी (दि़२) जिल्हा रुग्णालयात गर्भपात करण्यात आलेल्या महिलेच्या उपचारांच्या वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी केली़जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निफाड तालुक्यातील उंबरखेड येथील गर्भवती महिला उपचारासाठी म्हसरूळ परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली होती़ या महिलेच्या प्रसूतीत अतिरक्तस्त्रावाची बाब घातक असल्याचे लक्षात घेत जिल्हा रुग्णालयात २१ मार्चला दाखल करण्यात आले़ महिलेच्या पोटातील अर्भकाच्या जिवास वा महिलेस कोणताही धोका नसताना तसेच अर्भकाच्या व्यंगावर उपचार करणे शक्य असताना २२ मार्च रोजी दुपारी या महिलेचा गर्भपात करण्यात आला़ त्यासाठी गर्भवती महिलेची परवानगी न घेता गर्भपात, अर्भकाचे शवविच्छेदन न करता महिलेच्या पतीला रात्री बोलावून परस्पर अर्भकाची विल्हेवाट लावल्याचा आक्षेप महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील गर्भपातविरोधी तसेच स्त्रीभ्रूण हत्त्या विरोधी पथकाने चौकशी अहवालात पथकाने नोंदविला आहे़.