शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
3
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
4
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
5
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
6
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
7
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
8
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
9
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
10
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
11
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
12
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
13
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
14
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
15
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
16
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
17
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
18
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
19
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ

जिया खान खटल्याला ७ जूनपर्यंत स्थगिती

By admin | Updated: May 24, 2016 03:06 IST

बॉलीवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणाच्या खटल्याला उच्च न्यायालयाने सोमवारी ७ जूनपर्यंत स्थगिती दिली. जिया खानला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप बॉलीवूड

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणाच्या खटल्याला उच्च न्यायालयाने सोमवारी ७ जूनपर्यंत स्थगिती दिली. जिया खानला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप बॉलीवूड अभिनेता सूरज पांचोलीवर ठेवण्यात आला आहे.जिया खानने आत्महत्या केली नसून सूरज पांचोलीने तिची हत्या केल्याचा संशय तिची आई राबिया खान यांना आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाने (एसआयटी) करावा. तसेच एफबीआयचे सहकार्य घ्यावे, यासाठी राबिया खान यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी राबिया यांनी पांचोलीवर आरोप निश्चित करण्यात येऊ नयेत, अशी विनंती उच्च न्यायालयाला केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही मागणी मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे राबिया खान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही दिलासा देण्यास नकार देत उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घ्यावी, असे निर्देश दिले. राबिया यांनी खटल्याला स्थगितीसाठी उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन खंडपीठापुढे याचिका केली होती.