शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

निवडणूक कामात हलगर्जी केल्यास निलंबन - सहारिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2017 01:59 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामात हलगर्जीपणा करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिले आहेत.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामात हलगर्जीपणा करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिले आहेत.अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्पतेमुळेच निवडणुका पार पाडणे शक्य होते; परंतु काही अपवादात्मक कर्मचारी व अधिकारी कर्तव्यात कसूर करतात. त्यांची गय केली जाणार नाही. सध्या भिवंडी- निजामूपर, मालेगाव आणि पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी आवश्यक तेवढे निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय आयुक्त उपलब्ध करून देतात; परंतु पनवेल व भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अद्याप आवश्यक तेवढे निवडणूक निर्णय अधिकारी रूज झालेले नाहीत, ही बाब गंभीर आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. संबंधित अधिकारी गुरुवारी रूजू न झाल्यास त्यांना त्वरीत निलंबित करावे व प्रशासकीय कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत. (विशेष प्रतिनिधी)