शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या आमदाराला धमकी दिल्याचा संशय

By admin | Updated: March 3, 2017 05:42 IST

मुंबईच्या तीन आमदारांना अश्लील मेसेज पाठवून धमकाविणाऱ्या दीपककुमार गुप्ता (४०) याने नाशिकमधील एका आमदाराला धमकाविल्याची माहिती समोर येत आहे

मुंबई : नवी मुंबई, मुंबईच्या तीन आमदारांना अश्लील मेसेज पाठवून धमकाविणाऱ्या दीपककुमार गुप्ता (४०) याने नाशिकमधील एका आमदाराला धमकाविल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी नाशिक पोलीस जळगावमध्ये चौकशी केली होती. तर दुसरीकडे गुप्ता तपासात सहकार्य करत नसल्याने मुंबई पोलिसांच्या अडचणी वाढत आहेत. त्यामुळे त्याने आमदारांनाच लक्ष्य का केले? यामागचे गूढ अद्याम कायम आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यासह नवी मुंबईच्या भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांना आलेल्या धमकी आणि अश्लील मेसेजप्रकरणी गुप्ताला विले पार्ले पोलिसांनी अटक केली. त्यापाठोपाठ २०१५मध्ये त्याला भाजपा आमदार अनिल गोटे यांना धमकाविल्याप्रकरणी धुळे पोलिसांनी अटक केली होती. गुप्ताने नाशिकमधील आणखी एका आमदाराच्या धमकी प्रकरणातही सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार नाशिक पोलिसांनी गुरुवारी जळगावमध्ये चौकशी केली. मात्र अद्याप त्या आमदाराविषयीची माहिती समोर आलेली नाही.विलेपार्ले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता तपासात सहकार्य करत नसल्यामुळे त्यांना अडचणी निर्माण होत आहे. त्याच्याकडील दोन सीम कार्ड असलेला मोबाइल ताब्यात घेण्यात आला आहे. त्याच्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकानेच तो आमदारांना अश्लील आणि धमकीचे संदेश पाठवित असल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती विले पार्ले पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)