शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

सुशिलकुमार शिंदे म्हणतात, युवकांनो इंटरकास्ट मॅरेज करा

By admin | Updated: July 1, 2016 20:59 IST

महात्मा बसवेश्वर हे इंटरकास्ट मॅरेजचे प्रणेते आहेत़. बाराव्या शतकात त्यांनी वीरशैव कक्कय्याचा विवाह एका ब्राम्हणयुवतींशी करून दिला होता़. त्यामुळे युवकांनो इंटरकास्ट मॅरेज

सोलापूर : महात्मा बसवेश्वर हे इंटरकास्ट मॅरेजचे प्रणेते आहेत़. बाराव्या शतकात त्यांनी वीरशैव कक्कय्याचा विवाह एका ब्राम्हणयुवतींशी करून दिला होता़. त्यामुळे युवकांनो इंटरकास्ट मॅरेज करा, मुलींचा शोध घ्या, पण जीवनभर साथ देणारी असावी़, माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे हे उदगार दाद घेऊन गेले़. सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ़ इरेश स्वामी यांच्या बसवबोध या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले़. त्यावेळी ते बोलत होते़ पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांनी समतेचा संदेश दिला़. जातीभेद दूर करून समाजात क्रांती घडवून आणली़. त्यातून त्यांनी आंतरजातीय विवाहांनाही प्रोत्साहान दिले़. यावेळी शिंदे यांनी स्वत:च्या विवाहाचा किस्साही ऐकावला़ मी जातीने वीरशैव कक्कय्या (ढोर) अन माझी पत्नी कायस्थ़ आम्ही दोघांनी असाच आंतरजातीय विवाह केला़. पन्नास रूपयात हा नोंदणी विवाह झाला आहे़. अन आमचा संसार सुरू झाला़...शिंदे सांगत होते़.