शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

आरपीएफच्या जवानांच्या प्रसंगावधानाने वाचले प्रवाशाचे प्राण

By admin | Updated: April 12, 2017 18:51 IST

मध्य रेल्वेच्या परळ स्थानकावर चालल्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाच्या अंगाशी आली

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये चढण्या उतरण्यासाठी प्रवाशांकडून कमालीची घाई केली जाते. त्यात अनेक प्रवाशांचा जीवही जातो. अशीच घाई मध्य रेल्वेच्या परळ स्थानकावर चालल्या लोकलमध्ये  चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाच्या अंगाशी आली. दैव बलवत्तर म्हणून आरपीएफच्या जवानांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या प्रवाशाचे प्राण वाचले.  
परळ स्थानकावर  घडलेला हा प्रसंग सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे. परळ स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. मात्र या प्रयत्नात त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. पण तेथे ड्युटीवर असलेल्या आरपीएफच्या जवानांनी प्रसंगावाधान दाखवले आणि या तरुणाला प्लॅटफॉर्मच्या कडे पासून दूर खेचले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असून, लोकलमध्ये चढता उतरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 
 
पाहा व्हिडिओ -