शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

सेक्शन कमांडरसह नऊ नक्षल्यांचे आत्मसमर्पण

By admin | Updated: July 13, 2015 01:14 IST

सेक्शन कमांडरसह नऊ जहाल नक्षल्यांनी शनिवारी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. एकाचवेळी नऊ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला हादरा बसला.

गडचिरोली : सेक्शन कमांडरसह नऊ जहाल नक्षल्यांनी शनिवारी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. एकाचवेळी नऊ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला हादरा बसला. या नक्षलवाद्यांमध्ये सेक्शन कमांडर इरप्पा ऊर्फ प्रदीप रामदेव कुजूर (२७), त्याची पत्नी कंपनी सदस्य सिंधू ऊर्फ रासो सोमा गोटा (२६) यांचा समावेश आहे. यातील सात नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. चातगाव दलम कमांडर विजय व त्याची पत्नी राधा यांच्या एकत्रित आत्मसमर्पणाने प्रेरीत होऊन कुजुर व सिंधू तसेच रोशन पदा, सुक्की कोरामी यांनी आत्मसमर्पण केले. नक्षल चळवळीत लग्नानंतर पुरुषाला नसबंदी करावी लागते व पती-पत्नींना एकत्रित राहू दिले जात नाही. त्यामुळे नक्षल जोडप्यांमध्ये नैराश्याचे वातावरण असून दलममधील जीवन अधिक त्रासदायक झाले आहे, असे आत्मसमर्पीत नक्षल्यांनी पोलिसांना सांगितले. या सर्व नक्षल्यांवर सुमारे २२ लाखांचे बक्षीस होते, एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येत नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारल्याने नक्षल चळवळ हादरली आहे.