शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

भाडेवाढीचे केंद्राकडून समर्थन, विरोधक संतप्त

By admin | Updated: June 21, 2014 01:33 IST

रेल्वे भाडेवाढीचे समर्थन करताना रेल्वे मंत्रलयाने म्हटले की, भाडेवाढीचा हा निर्णय आधीच्या संपुआ सरकारनेच घेतला होता,

नवी दिल्ली : रेल्वे भाडेवाढीचे समर्थन करताना रेल्वे मंत्रलयाने म्हटले की, भाडेवाढीचा हा निर्णय आधीच्या संपुआ सरकारनेच घेतला होता, आताच्या सरकारने तो अमलात आणला एवढेच. रेल्वेची वित्तीय स्थिती खूप नाजूक असून दररोज 3क् कोटी रुपयांचा घाटा सोसावा लागत आहे. मालभाडे तुलनेने जास्त वाढवून प्रवासी भाडे कमी ठेवण्यासाठी दिल्या जाणा:या ‘क्रॉस सबसिडी’चा आकडा वर्षाला 26 हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ही भाडेवाढ केली नसती कर रेल्वेला खर्च भागविणो अशक्य झाले असते.
16 मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्याच दिवशी तेव्हाचे रेल्वेमंत्री मल्लिकाजरुन खर्गे यांनी ही भाडेवाढ जाहीर केली होती. परंतु आपली सत्ता जाणार हे स्पष्ट झाल्यावर संपुआ सरकारने काही तासांतच हा निर्णय स्थगित ठेवून त्याचा चेंडू सत्तेवर येणा:या नव्या सरकारच्या कोर्टात टाकला होता. आता नव्या सरकारमध्ये रेल्वेमंत्री झाल्यावर सदानंद गौडा यांनी काही दिवसांपूर्वी वित्तमंत्री अरुण जेटली व पंतप्रधान मोदी यांना भेटून या भाडेवाढीचे पाप आपल्या सरकारच्या डोक्यावर घेण्यावाचून गत्यंतर नाही, हे त्यांना पटवून दिले. ही भाडेवाढ लागू केली जाईल या गृहितकावर रेल्वेचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला गेला होता. त्यामुळे भाडेवाढ करायची नसेल तर सरकारने सर्वसाधारण अर्त संकल्पातून रेल्वेला 1क् हजार कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, असा युक्तिवाद गौडा यांनी केल्याचे सूत्रंकडून सांगण्यात आले. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याने तत्कालीन रेल्वेमंत्री मल्लिकाजरुन खर्गे यांनी भाडेवाढीचा निर्णय घेतला होता. मे महिन्यात भाडेवाढीचा प्रस्ताव होता आणि त्याबाबतच्या सूचनाही रेल्वे बोर्डाला दिल्या. त्यानुसार लोकसभा निवडणुकीची मतमोजणी संपताच एक्सप्रेस गाडय़ांच्या आणि उपनगरीय लोकलच्या भाडय़ात 10 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच याची अंमलबजावणी 20 मेपासून लागू केली जाणार होती. मात्र मावळत्या रेल्वेमंत्र्यांनी क्षणार्धात निर्णयात बदल करुन भाडेवाढीचा निर्णयाची जबाबदारी नवीन सरकारवर टाकली.
 
च्या भाडेवाढीमुळे मुंबई-पुणो डेक्कन क्वीन एक्सप्रेसचा आरक्षित नॉन एसीचा प्रवास 95 रुपयांवरुन 109 रुपये होईल. तर ट्रेनच्या चेअर कारचे तिकिट 335 वरुन 383 रुपये होणार आहे. 
च्मुंबई-नागपूर प्रवासाच्या स्लिपर क्लाससाठी आधी 500 रुपये मोजावे लागत होते. आता 571 रुपये मोजावे लागतील. तर थर्ड एसी 1165 रुपयांवरुन 1873 रुपये, सेकंड एसी प्रवासासाठी 1640 रुपयांवरुन 1873 रुपये आणि फस्र्ट एसी 2795 रुपयांवरुन 3199 रुपये द्यावे लागतील. 
च्मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेसच्या आरक्षित स्लीपर क्लास  प्रवास 265 रुपयांवरुन 303 रुपये होईल. 
 
हेच का ‘अच्छे दिन’
मुंबई : निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन आयेंगे’ असे म्हटले होते. मात्र, सत्ता स्थापनेनंतर अवघ्या तीन आठवडय़ांत महागाईत झालेली वाढ आणि आता रेल्वे भाडेवाढीचा निर्णय यामुळे हेच का ‘अच्छे दिन’ असा सवाल प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
सावंत म्हणाले की, 2क्12मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात रेल्वे भाडेवाढ झाल्यानंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती
 
सरकारला जरा तरी संवेदनशीलता आहे का? मोदी सरकारच्या चाल, चरित्र व चेह:यामधील फरक एवढय़ा लवकरच स्पष्ट होऊ लागला आहे.
- मनीष तिवारी, काँग्रेस नेते व प्रवक्ते
रेल्वे अर्थ संकल्पार्पयत थांबण्यात सरकारला काय अडचण होती, हे अनाकलनीय आहे.
- नरेश अगरवाल, नेता,
समाजवादी पक्ष
अचानक आणि एकाच वेळी करण्यात आलेली 14.2 टक्क्यांची भाडेवाढ धक्कादायक आहे.
- वृंदा करात, पॉलिट ब्युरो सदस्य, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष
याआधी एकाच वेळी एवढी रेल्वे भाडेवाढ केल्याचे मला तरी स्मरत नाही.
- लालूप्रसाद यादव, नेते, 
राष्ट्रीय जनता दल, माजी रेल्वेमंत्री
 
25 जूनपासून लोकलच्या तिकीट आणि पास दरात होणारी अंदाजे भाडेवाढ 
चर्चगेटव्दितीय श्रेणीप्रथम श्रेणी व्दितीय श्रेणीप्रथम श्रेणी
स्थानकापासून          तिकीट           पास
जुनेनवीनजुनेनवीनजुनेनवीनजुनेनवीन
मुंबई सेन्ट्रल55455085150300625
दादर10106570115330430685
वान्द्रे10106570115330430685
अंधेरी101590105190480580310
बोरीवली15151201351904806551310
भाईंदर15151301451904807951930
वसई रोड15201451602806459651960
विरार202014516528064510351960
डहाणू रोड3035215245445111017403860
 
मध्य रेल्वे मार्गावरील लोकलचे तिकीट आणि पास दर अंदाजित पुढीलप्रमाणो 
सीएसटीव्दितीय श्रेणीप्रथम श्रेणी व्दितीय श्रेणीप्रथम श्रेणी
स्थानकापासून          तिकीट           पास
जुनेनवीनजुनेनवीनजुनेनवीनजुनेनवीन
ठाणो 15151201351904806551310
कल्याण 15201451602806459651960
वाशी15151251352406407101320
पनवेल202014516533572010351960
 
मध्य रेल्वेवरील मेल/एक्स्प्रेसची अंदाजित भाडेवाढ
एक्स्प्रेस/मेलस्लीपरथर्ड एसीसेकंड एसी
जुनेनवीनजुनेनवीनजुनेनवीन
सीएसटी ते मडगाव345390925105513351525
सीएसटी ते वाराणसी5205951310158520352325
सीएसटी ते पटणा5956751550176522552570
सीएसटी ते लखनौ5356051395158520152295
सीएसटी ते हावडा6507401695193024702820
सीएसटी ते चेन्नई4705401260144018402100
सीएसटी ते बंगळुरु4455051190136017601975
 
महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाडय़ांची भाडेवाढ पुढीलप्रमाणो 
एक्सप्रेस/मेलस्लीपर एसी चेयर कारथर्ड एसीसेकंड एसीफस्र्ट एसी
जुनेनवीनजुनेनवीनजुनेनवीनजुनेनवीनजुनेनवीन
राजधानी मुंबई-दिल्ली--------181520302495281041354680
मुंबई-दिल्ली मेल520595----135015501950224533353850
अहमदाबाद शताब्दी----875960--------1,6801,870