शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुरवठा विभागाने नाकारला गहू

By admin | Updated: August 10, 2014 01:26 IST

अधिकार्‍यांनी केला गोदामातील गव्हाचा पंचनामा

खामगाव: जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत देण्यात येणारा गहू निकृष्ट असल्याच्या तक्रारी काही ठिकाणच्या होत्या. त्यामुळे वितरणास योग्य नसलेला असा गहू घेण्याचे पुरवठा विभागाने नाकारले आहे. येथील वखार महामंडळाच्या या गोदामात काल शुक्रवारी दुपारी २ वाजता गव्हाचा पंचनामा करण्यात आला. जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानामार्फत मिळणारे धान्य भारतीय खाद्य निगम यांच्याकडून पुरविण्यात येते. मात्र काही दिवसांपासून निकृष्ट धान्याचा पुरवठा होत असल्याच्या लाभार्थींच्या तक्रारी होत्या. यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील पुरवठा विभागातील व संबंधित अधिकार्‍यांना लाभार्थींचा रोष सहन करावा लागत होता. याची दखल जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी.भराडी यांनी घेतली. प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांना राशनकार्ड व स्वस्त धान्य दुकानदारांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे काल जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी.भराडी यांचेसह खामगावचे तहसीलदार ए.एन.टेंभरे, नायब तहसीलदार एम.एन.उबरहंडे, वखार महामंडळाचे साठा अधीक्षक वाघ, भारतीय खाद्य निगमचे प्रबंधक गुणनियंत्रक डी.एम.चतारे, तांत्रिक सहा. बी.टी.निमजे आदींनी संयुक्तरित्या नोव्हेंबर २0१३ या महिन्यात पुरवठा झालेल्या गव्हाचे नमुने तपासले. यावेळी काही पोत्यांमधील गहू मातीमिश्रीत तसेच लाल रंगाचा आढळून आल्याने या गव्हाचा पंचनामा करण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी वितरणास योग्य नसलेला गहू पाठविण्यात येवू नये, अशा सूचना दिल्या. यावेळी भांडारपाल डी.ई.चोपडे, मनोज व्यास, वाहतूक प्रतिनिधी जोशी, अलका देशपांडे आदी उपस्थित होते.

** चिखलीसह इतर अशा १0 ठिकाणाहून वाटपासाठी आलेला गहू वितरणास योग्य नसल्याने परत खामगाव येथील गोदामात आणण्यात आला होता. त्यामुळे यापोटी नाहक भाड्याचा खर्च झाला. त्यामुळे हा खर्च भारतीय खाद्य निगमने करावा तसेच यापुढे असा प्रकार घडल्यास त्याचेही भाडे द्यावे, असे पत्र जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी भारतीय खाद्य निगमला दिले आहे.