शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

सायन्ना रुग्णालय होणार सुपर स्पेशालिटी

By admin | Updated: March 2, 2017 03:43 IST

ठाणे शहरच नव्हे, तर संपूर्ण जिल्हा तसेच लगतच्या पालघर जिल्ह्यातील रुग्णांनाही सर्वोच्च दर्जाची आरोग्यसेवा मिळावी

ठाणे : केवळ ठाणे शहरच नव्हे, तर संपूर्ण जिल्हा तसेच लगतच्या पालघर जिल्ह्यातील रुग्णांनाही सर्वोच्च दर्जाची आरोग्यसेवा मिळावी, यासाठी जिल्हा सर्वसाधारण रु ग्णालयाचे (सिव्हिल हॉस्पिटल) रूपांतर सुपर स्पेशालिटी रु ग्णालयात होणार आहे. या ठिकाणी ५५० खाटांचे इंटिग्रेटेड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. सध्या असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या जागीच सुपर स्पेशालिटी रु ग्णालय होणार असून बांधकामासाठी १६८ कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे. ठाण्यातील जनतेला माफक दरात अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आग्रही होते. आमदार प्रताप सरनाईक यांनीही यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न मांडला होता. बुधवारी यासंदर्भात सावंत यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक आयोजित केली होती. या वेळी आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक कुमार रणखांब, आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. बी.डी. पवार, उपसंचालक डॉ. रत्ना रातखंडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होण्याकरिता ३ ते ४ वर्षांचा कालावधी लागणार आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा रुग्णालयाचे कामगार रु ग्णालय येथे तात्पुरते स्थलांतरित करणार आहे. (प्रतिनिधी) >५५० वाढीव खाटाव्यवहार्यता तपासून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. ४५० नियमित आणि १०० सुपर स्पेशालिटी असे एकूण ५५० वाढीव खाटांचे असे हे रु ग्णालय असणार आहे असे शिंदे यांनी सांगितले.