शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात सनीच्या विमानाला अपघात, थोडक्यात बचावली

By admin | Updated: May 31, 2017 19:56 IST

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या खाजगी विमानाला होणारा अपघात थोडक्यात वाचला आहे. त्या अपघातातून सनी लिओनी थोडक्यात बचावली आहे.

ऑनालइन लोकमतमुंबई, दि. 31 - बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या खाजगी विमानाला होणारा अपघात थोडक्यात वाचला आहे. त्या अपघातातून सनी लिओनी थोडक्यात बचावली आहे. या अपघाताची माहिती सनीने आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. खराब हवामानामुळे विमान क्रॅश होणार होते पण वैमानिकाने आपले संतुलन न ढासळता विमानावर नियंत्रण मिळवले. हा अपघात लातूरमध्ये झाल्याचे समजते. आज सनी लिओनी एका का फिटनेस क्लबच्या उद्घाटनासाठी लातूरला हजेरी लावली होती. माघारी येत असताना अपघात होताहोता राहिला. गेल्या आठवड्यात लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर टेकअप होत असताना अचानक कोसळले. या अपघातात मुख्यमंत्र्यांसह चौघे जण बालंबाल बचावले होते तर पायलट संजय कर्वे किरकोळ जखमी झाले होते.सनीने आपल्या ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ कारमध्ये आहे. यामध्ये ती सांगते की आमचे विमान कोसळता कोसळता थोडक्यात बचावले. आम्ही सर्वजन सुखरुप आहोत. देवाच्या कृपेमुळे अपघात होता होता वाचला. विमानातील सर्वजण सुखरुप आहेत. कारमध्ये सनीचा पती डॅनियल वेबरसह अन्य काही लोक दिसत आहेत. सनीच्या या ट्विटनंतर चाहत्यांनी तिची विचापूस केली.