शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- परिश्रमाच्या बळावर बहरविला उन्हाळी तीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2017 22:25 IST

ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 9 - मोहरी येथे परिश्रम आणि योग्य नियोजनाच्या बळावर कारंजा तालुक्यातील गायवळच्या शेतकऱ्याने उन्हाळी तीळ फुलविण्याची ...

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 9 - मोहरी येथे परिश्रम आणि योग्य नियोजनाच्या बळावर कारंजा तालुक्यातील गायवळच्या शेतकऱ्याने उन्हाळी तीळ फुलविण्याची किमया केली आहे. अतिशय उत्तम स्थितीत असलेले त्यांच्या शेतातील तिळाचे पीक लोकांचे लक्ष वेधत आहे. गायवळ येथील सागर चौधरी यांच्याकडे मंगरुळपीर तालुक्यातील पारवा शिवारात तीन एकर शेती आहे. या शेतीमध्ये परिश्रम करून सोयाबीन, तूर अशी पिके घेत ते आपल्या कुटुंबाचे उदरभरण करतात. त्यांच्या शेतात विहीरही खोदली असून, खरिपाची पिके काढल्यानंतर ते भाजीपाला किंवा इतर पिके घेतात. यंदा त्यांनी सोयाबीन आणि तुरीचे पिकं घेतल्यानंतर या शेतामधील दोन एकर क्षेत्रावर उन्हाळी तिळाची पेरणी केली. खताचे योग्य नियोजन आणि पाण्याचा प्रभावी वापर तसेच इतर बाबींची काळजी घेतल्याने हे पीक चांगलेच बहरले आहे. एकरी सहा क्विंटलप्रमाणे 12 क्विंटल किमान उत्पादन होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. उन्हाळी पिकांत कमी वेळेचे आणि कमी खर्चात येणाऱ्या तिळाच्या या पिकातून त्यांना दीड लाखांचे उत्पन्न होण्याची खात्री आहे. 

https://www.dailymotion.com/video/x844yw2