शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

चारित्र्याचा संशय घेतल्याने महिलेची आत्महत्या

By admin | Updated: May 19, 2016 18:19 IST

चारित्र्याचा संशय घेऊन एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना कुमठा तांडा (ता़ उ़ सोलापूर) येथे घडली़ याप्रकरणी पती व सासूविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

सोलापूर : चारित्र्याचा संशय घेऊन एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना कुमठा तांडा (ता़ उ़ सोलापूर) येथे घडली़ याप्रकरणी पती व सासूविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़मालनबाई संतोष राठोड (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे़ याप्रकरणी संतोष एकनाथ राठोड (वय ३०), जमनाबाई एकनाथ राठोड (वय ५०, रा़ फताटेवाडी, ता़ द़ सोलापूर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ फताटेवाडी येथील राहत्या घरी तू घराच्या बाहेर का बसतेस म्हणून तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला़ या त्रासाला कंटाळून मालनबाई हिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली़ याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि कापसे हे करीत आहेत़