शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

महिलेची आत्महत्या; चालकास अटक

By admin | Updated: July 19, 2016 03:19 IST

मुलीशी लग्न लावून देण्यासाठी लावलेल्या तगाद्याचा त्रास असह्य झाल्याने गीता साळुंखे (३५) यांनी जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली.

डोंबिवली : मुलीशी लग्न लावून देण्यासाठी लावलेल्या तगाद्याचा त्रास असह्य झाल्याने गीता साळुंखे (३५) यांनी जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेला रिक्षाचालक गिरीश बच्छाव (२७) याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.साळुंखे यांच्याशेजारी राहणारा गिरीश त्यांच्याकडे जेवण्यासाठी येत असे. आपल्या मुलीशी माझे लग्न लावून द्या, असा तगादा गिरीशने साळुंखे यांच्याकडे लावला होता. त्यासाठी तो त्यांना त्रास देत होता. मात्र, त्यांनी नकार दिला होता. तरीही, तो त्यांच्याकडे जबरदस्ती करत होता. या मानसिक त्रासाला कंटाळून साळुंखे यांनी रविवारी सायंकाळी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात, त्या जबर भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी साळुंखे यांचा भाऊ योगेंद्र सिंग यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी गिरीशला अटक केली. त्याला कल्याण न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे यांनी दिली.