शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींची महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

By admin | Updated: June 25, 2017 18:03 IST

पूर्वा सोमनाथ वाघमारे (वय १७,रा.शितळानगर, मामुर्डी) हिने चौथ्या मजल्यावरून उडी मारली.

ऑनलाइन लोकमतपिंपरी-चिंचवड, दि. 25 - महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांनी मानसिक त्रास दिला, त्यामुळे पूर्वा सोमनाथ वाघमारे (वय १७,रा.शितळानगर, मामुर्डी) हिने चौथ्या मजल्यावरून उडी मारली. त्यात गंभीर जखमी झालेल्या पुर्वाला रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी रविवारी तिचा मृत्यू झाला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा संबंधित कर्मचाऱ्यावर दाखल केला आहे. भूषण महाजन (वय ३५,रा.मोहननगर) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. चिंचवड मोहांनगर येथील प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात पूर्वा वाघमारे बारावी शास्त्र शाखेत शिकत होती. कनिष्ठ महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीची पर्स हरवली होती. ती पुर्वाला सापडली. पुर्वाने हातात घेऊन ती पुन्हा तेथेच टाकून दिली. परंतू त्या पर्समध्ये असलेली रक्कम चोरीस गेल्याचे महाविद्यालय व्यवस्थापनाचे म्हणणे होते. व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांनी या प्रकरणी पुर्वाच्या पालकांना महाविद्यालयात बोलावून घेतले. एका विद्यार्थिनीची पर्स पूर्वाला सापडली होती, त्या पर्समधील गहाळ झालेली रक्कम जमा करावी, असा आग्रह पुर्वाच्या पालकांकडे धरण्यात आला. पुर्वाने पर्स मला सापडली, परंतू हातात घेऊन पुन्हा तेथेच ठेवली असे सांगितले. तसेच ही बाब महाविद्यालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. असे नमूद केले. पर्समधील रक्कम मी काढून घेतल्याचे दिसून येत नसेल तर माझ्या पालकांकडून ती रक्कम वसूल करू नये, असे पुर्वाचे म्हणणे होते. मात्र या रकमेच्या भरण्यासाठी वारंवार पुर्वाला सूचना दिल्या जात होत्या. रक्कम चोरल्याचे गृहित धरून तिला त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून पुर्वाने शनिवारी महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेनंतर महाविद्यालय व्यवस्थापनाने पोलिसांना अथवा पालकांना न कळवताच परस्पर तिला रूग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचारसुरू केले. या प्रकाराबद्दल पुर्वाच्या पालकांनी तीव्र संताप व्यकत केला आहे.