शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या करणे मूर्खपणा, हरणा-याची जगात कदर नसते - हेमामालिनींचे वादग्रस्त ट्विट

By admin | Updated: April 5, 2016 12:08 IST

आत्महत्या करणे हा निव्वळ मूर्खपणा असून त्यामुळे काहीही साध्य होत नाही, असे वादग्रस्त ट्विट हेमामालिनी यांनी प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर केले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ५ - टीव्ही कलाकार प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येमुळे संपूर्ण सेलिब्रिटी जगात खळबळ माजलेली असतानाच अभिनेत्री व भाजपा खासदार हेमामालिनी यांनी याप्रकरणी वादग्रस्त ट्विट करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. ' आत्महत्या करणे हा निव्वळ मूर्खपणा असून त्यामुळे काहीही साध्य होत नाही! हे जीवन म्हणजे देवाने आपल्याला दिलेली भेट असून आपण ते मनसोक्त जगले पाहिजे. हे आत्महत्या करून हे जीवन संपवण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही' असे असंवेदनशील ट्विट करत हेमामालिनी यांनी प्रत्युषाच्या आत्महत्येच्या निर्णयावर एका प्रकारे टीकाच केली आहे.

एवढेच नव्हे तर ' मनुष्याने प्रत्येक कठीण परिस्थीवर यशस्वीरित्या मात करणे शिकले पाहिजे. दबावाखाली झुकून प्रयत्न सोडता कामा नयेत. या जगात झुंज देणा-यांची कदर केली जाते, हरणा-यांची नव्हे' असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान या ट्विट्समधून हेमामालिनी यांनी मीडियावरही टीकास्त्र सोडले आहे. ' या अशा (आत्महत्येच्या) घटना म्हणजे भुकेलेल्या मीडियासाठी खाद्य असतात. दुसरी एखादी खळबळजनक बातमी मिळेपर्यंत या घटनांचा चावून चोथा केला जातो, मात्र त्यानंतर सगळ्यांनाच याचा विसर पडतो' अशी घणघाती टीकाही त्यांनी केली आहे.

यापूर्वीही हेमामालिनी आपली वक्तव्ये व कृतींमुळे वादात सापडल्या होत्या. नृत्य संस्थेसाठी मिळालेला भूखंड असो वा त्यांच्या गाडीची टक्कर होऊन झालेल्या अपघातात एका चिमुरडीचा गेलेला जीव असो, अनेक वेळा त्या वादात सापडल्या.