शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणप्रकरणी माजी आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: July 15, 2016 18:33 IST

राजकीय वैमन्यस्यातून झालेल्या मारहाण प्रकरणी माजी आमदार शरद गावीत यांच्यासह जमावाविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 15 - शहरात गुरुवारी दुपारी राजकीय वैमन्यस्यातून झालेल्या मारहाण प्रकरणी माजी आमदार शरद गावीत यांच्यासह जमावाविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी शहरातील उड्डाणपुल परिसरात दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. याबाबत गुरुवारी रात्री उशीरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आशिष राजेश नाईक यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार नाईक यांनी केबल वायर तोडल्यासंदर्भात पोलिसात तक्रार दिली. तसेच पंचायत समिती सभापती निवडणुकीत आई सभापती झाल्याने त्याचा राग येवून माजी आमदार शरद गावीत, गोविंद गावीत व इतर दहा ते १५ जणांनी उड्डाणपुलावर आपल्यासह आपल्या मित्रांना अडवून मारहाण केली. लाकडी डेंगारे व हाताबुक्यांनी डोक्यावर, पायावर मारहाण केली. या झटापटीत त्यांच्या गळ्यातील सोन्याची २५ हजार रुपये किंमतीची चेन देखील गहाळ झाल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.या मारहाणीत आशिष राजेश नाईक यांच्यासह सुकदेव अशोक नाईक व साईनाथ दगडू वळवी सर्व रा.सुंदर्दे हे जखमी झाले.त्यावरून शरद गावीत यांच्यासह जमावाविरुद्ध दंगलीचा व जिल्ह्यात लागू असलेल्या जमाव बंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.