शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सुहास वारके नागपुरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त

By admin | Updated: June 20, 2016 20:21 IST

केंद्रातील प्रतिनियुक्तीवरून नुकतेच परतलेले अतिरिक्त पोलीस आयुक्त सुहास मधुकर वारके यांची नागपुरात बदली झाली आहे. त्यांच्या बदलीचा आदेश गृहविभागाने आज जारी केला.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 20 -  केंद्रातील प्रतिनियुक्तीवरून नुकतेच परतलेले अतिरिक्त पोलीस आयुक्त सुहास मधुकर वारके यांची नागपुरात बदली झाली आहे. त्यांच्या बदलीचा आदेश गृहविभागाने आज जारी केला.एमबीबीएस, एलएलबी असे उच्चशिक्षीत असलेले सुहास वारके २००० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना २०१५ मध्ये राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. ते आतापावेतो केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. २३ मे २०१६ ला प्रतिनियुक्तीवरून राज्य पोलीस दलात परतल्यापासून ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. गृहविभागातर्फे आज नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून त्यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला. विशेष म्हणजे, सध्या नागपुरातील तीनही अतिरिक्त पोलीस आयुक्तांची पदे रिक्त आहे. वर्षभरापूर्वी येथून दीपक पांडे आणि श्रीकांत तरवडे या दोन अधिका-यांची बदली झाली. त्यातील पांडे यांना वर्षभरापूर्वी कार्यमुक्त करण्यात आले. त्यानंतर दोन्ही प्रभागाचा पदभार तरवडे यांच्याकडे आला. तर, गुन्हेशाखेच्या अतिरिक्त आयुक्तांची जबाबदारी रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आली. तरवडे यांची महिन्याभरापूर्वी बदली झाली. तेव्हापासून दोन्ही पदे रिक्तच आहेत. मध्यंतरी दैठणकर आणि त्यानंतर रविंद्र शिसवे यांची येथे बदली झाली. मात्र, दोन पैकी एकाही अधिका-याने नागपुरात येण्यात स्वारस्य दाखवले नाही. आता वारके यांची बदली झाल्याने ते नागपुरात कधी रुजू होतात, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.