शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव प्रकरणी आरोपनिश्चितीचा मसुदा सादर

By admin | Updated: July 26, 2016 01:02 IST

मालेगावमध्ये २००८ मध्ये झालेल्या सहारंक बॉम्बस्फोटाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) सोमवारी विशेष न्यायालयात आरोप निश्चितीचा मसुदा दाखल केला.

- साध्वी प्रज्ञाला वगळले

मुंबई : मालेगावमध्ये २००८ मध्ये झालेल्या सहारंक बॉम्बस्फोटाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) सोमवारी विशेष न्यायालयात आरोप निश्चितीचा मसुदा दाखल केला. साध्वी प्रज्ञासिंग हिच्यासह सहाजणांना त्यातून वगळण्यात आले आहे. २९ सप्टेंबर २००८ मध्ये मालेगावात एका स्फोटात सहाजण ठार तर १०० जण जखमी झाले होते. याबाबत तत्कालिन एटीएसप्रमुख शहीद हेमंत करकरे यांनी शिताफीने तपास करुन यामध्ये हिंदुत्वादी संघटनेचे कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे उघडकीस आणले होते. या खटल्यातील साक्षीदारांनी आपल्या साक्षी फिरविल्याने एनआयएने साध्वी प्रज्ञासिंगसह सहा जणांना यापूर्वीच क्लिनचिट दिली आहे. सोमवारी त्यांच्यावतीने दाखल केलेल्या मसूद्यामध्ये भारतीय दंड विधान कलमान्वये (आयपीसी)शस्त्र बाळगणे,बेकायदेशीर कृत्य करणे आदी विविध १३ कलमांचा समावेश आहे. मात्र ‘मोक्का’चे कलम लावण्यात आलेले नाही. (प्रतिनिधी)