शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

विद्यार्थी वाहतुकीचा नाशिक पॅटर्न राज्यभरात राबवणार - दिवाकर रावते

By admin | Updated: July 16, 2017 17:30 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग व महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या विद्यार्थी वाहतूक विभागाच्या प्रयत्नातून सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीचे जाळे निर्माण झाले असून राज्यभरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी

 ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 16 - शहरात काही दिवसांपूर्वी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना झालेल्या अपघाताच्या घटना तसेच नाशिकरोड परिसरात वाहनाला लागलेली आग गांभीर्याने घेत महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग व महाराष्ट्र  वाहतूक सेनेच्या विद्यार्थी वाहतूक विभागाच्या प्रयत्नातून सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीचे जाळे निर्माण झाले असून राज्यभरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीअशाचप्रकारची वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी परिवहन विभाग यंत्रणा राबविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले. 
महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग व महाराष्ट्र  वाहतूक सेनेच्या विद्यार्थी वाहतूक विभागाच्या प्रयत्नातून सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी सुमारे नऊशे वाहतूकदारांना परवाने वितरित करण्यात आले असून महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या विद्यार्थी शाखेच्या मेळाव्यात यातील 11 वाहनधारकांना रावते यांच्या हस्ते रविवारी प्रातिनिधीक स्वरुपात परवान्यांचे वाटप करण्यात आले.