शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

वसतिगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या

By admin | Updated: October 30, 2016 18:29 IST

अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या चंद्रकांत यशवंत निकुंभ (२१) या विद्यार्थ्याने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या

ऑनलाइन लोकमत  नंदूरबार, दि. 30 - शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या चंद्रकांत यशवंत निकुंभ (२१) या विद्यार्थ्याने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. ऐन दिवाळीतील घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.वरुळ कानडी येथील चंद्रकांत निकुंभ हा लोणखेडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. तो वसतिगृहात रहायला होता. शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास रुमवर कोणी नसताना त्याने पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत रवींद्र सुभाष पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत चंद्रकांतवर रविवारी सकाळी वरुळ कानडी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तो अनरद येथील एस.आर. विद्यामंदिराचे मुख्याध्यापक यशवंत निकुंभ यांचा मुलगा आहे. चंद्रकांतच्या मोठ्या भावाचा पुढील महिन्यात लग्न समारंभ होणार होता. दिवाळी व लग्नसमारंभ यामुळे कुटुंबात उत्साहाचे वातावरण असताना त्याने जीवनयात्रा संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.