शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

दफ्तरासाठी पैसे न दिल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

By admin | Updated: June 20, 2017 21:09 IST

वडिलांनी दफ्तर घेण्यास व वस्तीगृहात प्रवेश घेण्यास पैसे न दिल्याने बावी येथील एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

ऑनलाइन लोकमत उस्मानाबाद, दि. 20 - वडिलांनी दफ्तर घेण्यास व वस्तीगृहात प्रवेश घेण्यास पैसे न दिल्याने बावी येथील एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली.अरबाज नबीलाल आतार (रा़बावी, ता़वाशी) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे़. तो कळंब येथील विद्याभवन हायस्कूल मध्ये शिक्षण घेत होता. या वर्षी तो नववीच्या वर्गात गेला होता. त्याने वडिलांना दफ्तर घेण्यास व वस्तीगृहात प्रवेश घेण्यासाठी पैसे मागितले़ त्यावेळी वडिलांकडे पैसे नसल्यामुळे ते हतबल झाले़ वडिलांची ही हलाखीची परिस्थिती पाहून निराश झालेल्या अरबाजने शेतातील चिंचाच्या झाडास अंगातील शर्टाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पेरणी करीत असलेल्या शेजारच्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही बाब दुपारी २ वाजेच्या सुमारास आली़ त्यांनी या प्रकाराची माहिती अरबाजच्या घरी दिली़ याबाबत वाशी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे़पीकविम्याकडे होते डोळेअरबाजने आत्महत्येपूर्वी पैश्यासाठी वडीलांकडे अतिहट्ट धरला होता़ अडचण होत असल्याने आजच पैैसे द्या, अशी मागणी तो करीत होता़ पीकविमा अद्याप मिळाला नाही़ तो मिळताच पैैसे देवू, असे सांगून वडील नबीलाल त्याची समजूत काढत होते़ मात्र, अरबाजने हताश होवून टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला़