शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीमुळे कॉन्व्हेंटमध्ये सुरू केली विद्यार्थ्यांची बँक

By admin | Updated: December 27, 2016 17:50 IST

नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वत्र पैशांची चणचण निर्माण झाली आहे.

ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. 27 - नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वत्र पैशांची चणचण निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय जिवनातच बचतीची सवय लागावी व बँक व्यवहाराची माहिती व्हावी, या हेतूने कॉन्व्हेंटमध्येच बँक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जि. प. उच्च प्राथमिक शाळा धोडप, ता. चिखली येथील विद्यार्थ्यांनी शाळेत सुरू केलेली जिजाऊ स्कूल बँक नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आली आहे.  शिक्षक वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत सुरू केलेल्या या जिजाऊ स्कूल बँकेत विद्यार्थी आपले खाते उघडून पासबुकमध्ये १ रुपयापासून, तर १०० रुपयापर्यंत एकावेळी पैसे जमा करू शकतात. तसेच गरज असताना पैसे काढतात.या बँकेचे व्यवहार विद्यार्थीच पाहतात. बँकेची वेळ सकाळी १० ते १०.३० व दुपारी २ ते ३.०० अशी असते. या बँकेचा मॅनेजर अनिकेत तवर याची निवड विद्यार्थ्यांनी सर्वानुमते केलेली आहे. तो बँकेचा हिशोब चोखपणे सांभाळतो. तसेच शालेय मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री वैष्णवी तवर हिचीसुद्धा बँकेवर देखरेख असते. या शाळेतील शिक्षक गायकवाड, सोनुने, खिचडी शिजविणाऱ्या बेबीताई कोल्हे यांनी सुद्धा या बँकेत खाते उघडून नियमित बचत करतात व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात. विद्यार्थी सहलीसाठी, शालेयसाहित्य खरेदीसाठी मोठ्या उत्साहाने नियमित बचत करतात. शाळेचे मुख्याध्यापक एम. डी. पठाण हे अशा शालेय उपक्रमांना प्रोत्साहन देतात व विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देवून त्यांचा सर्वांगिण विकास साधतात. जि. प. उच्च प्राथमिक शाळा धोडप ही शाळा १०० टक्के प्रगत झाली असून या शाळेत बालवाचनालय, विज्ञान प्रयोगशाळा, विद्यार्थी संगणक कक्ष, शालेय मंत्रिमंडळ, खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम नियमित घेतले जातात. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो.