शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी संघाच्या निवडणुका होणार

By admin | Updated: December 22, 2015 02:26 IST

विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संघाच्या खुल्या निवडणुका होणार असून सोमवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत राज्यातील

नागपूर : विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संघाच्या खुल्या निवडणुका होणार असून सोमवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत राज्यातील अकृषी विद्यापीठांसाठी नवीन विद्यापीठ अधिनियम विधेयक सादर केले. त्यात नियम १०१ अंतर्गत विद्यार्थी संघाच्या स्थापनेसाठी नवीन तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थी संघ मात्र कुठल्याही राजकीय आंदोलनात सहभागी होणार नाही, अशी अटही ठेवण्यात आली आहे. सन १९९५ मध्ये महाराष्ट्रात विद्यापीठ अधिनियम १९९४ लागू झाल्यापासून विद्यार्थी संघाच्या खुल्या निवडणुकीऐवजी मेरिटच्या आधारावर विद्यार्थी प्रतिनिधींची निवड केली जात आहे. सुरुवातीपासूनच विद्यार्थी संघटनांचा त्याला विरोध असल्याने लिंगडोह समिती स्थापन करण्यात आली. समितीने निवडणुका घेण्याची शिफारस केली होती. त्याचा अभ्यास करून सरकारने मुंबई विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांची समिती गठित केली होती. समितीने अटी व शर्तीसह खुल्या निवडणुका घेण्यास सहमती दर्शविली होती. विधेयक मंजूर झाल्यास २०१६-१७ या शैक्षणिक सत्रापासून निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होईल.निवडणुकीमध्ये अध्यक्ष, सचिव व एका महिला प्रतिनिधीची निवड केली जाईल. आरक्षित प्रवर्गातून एका प्रतिनिधीची निवड होईल. एनएसएस, एनसीसी, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून एकाला विद्यापीठाचे कुलगुरू नामनिर्देशित करतील. प्राचार्य-विद्यार्थी परिषदेच्या समन्वयकासाठी एका ज्येष्ठ प्राध्यापकाची नियुक्ती होईल. विद्यापीठ विद्यार्थी संघाचे सदस्य मिळून एक अध्यक्ष, सचिव व महिला प्रतिनिधींची निवड करतील. (प्रतिनिधी)