शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अमली पदार्थांच्या तस्करांना अटक

By admin | Updated: May 16, 2017 02:29 IST

अमली पदार्थ तस्करीप्रकरणी कांदिवलीतून अटक करण्यात आलेल्या दुकलीपाठोपाठ गुन्हे शाखेने ७२ वर्षांच्या वृद्धासह पाच जणांना अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अमली पदार्थ तस्करीप्रकरणी कांदिवलीतून अटक करण्यात आलेल्या दुकलीपाठोपाठ गुन्हे शाखेने ७२ वर्षांच्या वृद्धासह पाच जणांना अटक केली. पाचही जण वसईचे रहिवासी आहेत, यापैकी चार गुन्हेगार हे अभिलेखावरील आरोपी आहेत.कांदिवलीतील रहिवासी योगेश शहा (३०) आणि दीपक गुप्ता (३५) यांना यापूर्वी गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ने बेड्या ठोकल्या. दोघांकडून ५४ लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यांच्यामागे मोठी लिंक असल्याची शक्यता तपास पथकाला होती. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या कक्ष ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश साईल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. तेव्हा सराईत गुन्हेगारांची नावे समोर आली. वसईचा ७२ वर्षांचा महेश रेणीलाल गांधी याच्याकडून या दुकलीने हा माल विकत घेतला होता. औषध बनविण्याच्या कंपनीत कामाला असलेला गांधी सेवानिवृत्त झाला होता. त्याने हा माल टेम्पोचालक हाशीम शेख (४२), सर्फराज सिद्दिकी (३४) यांच्याकडून घेतला होता. हाशीम आणि सर्फराजला यापूर्वी अमली पदार्थ तस्करीप्रकरणी गुजरातमध्ये अटक झाली होती. तपासात आणखी दोघांची नावे समोर आली. त्यांनी हा माल शाहिद मेनन, हनीफ शेखकडून घेतल्याचे उघड होताच, त्यांनाही अटक झाली. शाहिद व हनीफला पाच वर्षांपूर्वी पाच किलो एमडीसह अटक केली होती. तेव्हा एमडीचा समावेश अमली पदार्थांमध्ये झाला नसल्याने त्यांची सुटका झाली होती. या प्रकरणी आणखी बडे मासे अडकण्याची शक्यता असून, त्यानुसार गुन्हे शाखा तपास करत आहे.