शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडी लोकवाङ्मयाच्या जतनासाठी धडपड

By admin | Updated: August 31, 2015 01:13 IST

संपूर्ण वऱ्हाड प्रांताला वऱ्हाडी बोली, लोकगीत, लोककथा असा वाङ्मयाचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. आजवर हा ठेवा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत हस्तांतरित होत आला आहे़

अतुल जयस्वाल, अकोलासंपूर्ण वऱ्हाड प्रांताला वऱ्हाडी बोली, लोकगीत, लोककथा असा वाङ्मयाचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. आजवर हा ठेवा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत हस्तांतरित होत आला आहे़ परंतु अलीकडच्या काळात हा वारसा लुप्त होत असताना तो जतन करून पुढील पिढीला देता यावा, यासाठी अकोला जिल्ह्यातील एका ध्येयवेड्या तरुणाने वऱ्हाडी लोकवाङ्मयाचे आॅडिओ व व्हिडीओ संकलन करण्याचे काम हाती घेतले आहे. वऱ्हाडी बोलीतील लोकगीते, लोककथा, नागदेवतेच्या बाऱ्या संकलित केल्या जात आहेत. वऱ्हाडी बोलीचे वेबपेज तयार करून त्यावर हे लोकवाङ्मय टाकण्यात येणार आहे.लोणी गावातील डॉ. रावसाहेब मुरलीधर काळे यांनी हा छंद जोपासला असून, या कामात त्यांचा भाऊ मनोज यांची त्यांना साथ लाभत आहे. अमरावती विद्यापीठातून ‘वऱ्हाडी बोलीचा भाषाशास्त्रीय अभ्यास’ या विषयावर पीएच़डी़ प्राप्त करणाऱ्या रावसाहेब यांनी वऱ्हाड बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून लुप्त होत चाललेल्या वऱ्हाडी लोकवाङ्मयाचे संकलन करण्याचा ध्यास घेतला आहे. तीन वर्षांत त्यांनी अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये भ्रमंती करून मिळेल त्याच्याकडून लोकगीत, लोककथा, वऱ्हाडी बोली संकलित केली आहे. शेतकरी, गुराखी, वयोवृद्ध स्त्री-पुरुष यांच्याकडून विविध प्रकारची माहिती त्यांनी गोळा केली. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेच्या बाऱ्या म्हणण्याची प्राचीन परंपरा आहे. नागदेवाचे ठाणे असलेल्या गावांमध्ये ‘ठावा’ होतो. तेथे बाऱ्या गायल्या जातात. रावसाहेबांनी या बाऱ्यांचे संकलन केले आहे. वऱ्हाडी बोलीतील २०० पेक्षा अधिक लोकगीते संकलित करून त्याच्या आॅडिओ-व्हिडीओ सीडी बनविल्या आहेत. आतापर्यंत ३८ लोककथांचे संकलन झाले आहे. लग्नप्रसंगी घेण्यात येणारे उखाणे, वऱ्हाडी बोलीतील ४२६ कोडे, भुलाबाईची गाणी असा लोकवाङ्मयाचा ठेवा त्यांनी संकलित केला आहे. यू-ट्युबवर भुलाबाईची गाणी, ठाव्याच्या बाऱ्याभुलाबाईची गाणी हा प्रकार काही वर्षांपूर्वी मुलींच्या आवडीचा विषय होता. हळूहळू भुलाबाई बसविणे कमी होत गेल्यामुळे गाणीही लुप्त होत आहेत. त्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी यू-ट्युबचा आधार घेतला आहे. त्यावर बाऱ्या अपलोड केल्या आहेत. - डॉ. रावसाहेब काळे, वऱ्हाडी वाङ्मयाचे अभ्यासक