शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कष्टकरींचा धडक मोर्चा

By admin | Updated: June 9, 2016 03:45 IST

मंगळवारी जव्हार प्रांत कार्यालयावर विविध मागण्यांसाठी प्रांत कार्यालयावर शेकडो कार्यकर्त्यांनी धडक मोर्चा काढण्यात आला.

जव्हार : वन हक्क कायद्याची अमलबजावणी करून गरिबाला न्याय देन्यास शासन कुठेतरी कमी पडतंय या वन हक्क दाव्यांसाठी लागवडी खालील वाढीव क्षेत्रासाठी मंगळवारी जव्हार प्रांत कार्यालयावर विविध मागण्यांसाठी प्रांत कार्यालयावर शेकडो कार्यकर्त्यांनी धडक मोर्चा काढण्यात आला.जव्हार मांगेल आळी, अंबिकाचौक, गांधीचौक, यशवंतनगर मोर्चावरून कष्टकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवार रोजी धडक मोर्चा काढण्यात आला.या मोर्चा दरम्यान प्लॉट धारकांना मापून दिलेले प्लॉटचे क्षेत्र वाढवून देण्यात यावे, वन खात्यांच्या प्रतीदिनी संबधित वन हक्क कागदपत्रांवर साह्या कराव्यात. उपविभागीय स्तरीय समितीने सर्व प्रलंबित दिलेले दावे त्विरत मान्य करावे, मोखाडा तालुक्यातील वैतरणा धरणामुळे वन जमिनीतून विस्थापित झालेल्या आदिवासींचे दावे समतिीने मंजूर करावे. जी.पी. एस मशीनने फेर मोजनी पूर्ण करावी. प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी जव्हार, मोखाडा, वाडा, विक्र मगड तालुक्यातील शेकडो आदिवासी शेतकरी काष्टकरी या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा जव्हार प्रांत कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चाचे आयोजन जव्हार-महादू वांगड, बाबुराव वांगड विक्र मगड, अंकुश लोखंडे जव्हार, शिवाजी गोडे, संजय भोईर वाडा, भगवान कचरे, यशवंत गुरव, व शेकडो आदिवासी शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. (वार्ताहर)