शहरं
Join us  
Trending Stories
1
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
2
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
3
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
4
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
5
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
6
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
7
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
8
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
9
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
10
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
11
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
12
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
13
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
14
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
15
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
16
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
17
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
18
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
19
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
20
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा

छेडछाडीचा जाब विचारला म्हणून भावाला मारहाण

By admin | Updated: February 9, 2015 05:45 IST

बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या भावाला ८ ते १० जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी अग्रवाल महाविद्यालयासमोर घडली

कल्याण : बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणा-या भावाला ८ ते १० जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी अग्रवाल महाविद्यालयासमोर घडली. यात पीडित महाविद्यालयीन तरुणीलाही मारहाण झाली असून तिच्या मैत्रिणीचाही विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी एमएफसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरुणी अग्रवाल महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती दुपारी अडीचच्या सुमारास महाविद्यालयाबाहेर उभी असताना एका अनोळखी तरुणाने तिची छेड काढली. त्याकडे तिने दुर्लक्ष केले असता त्याने शिवीगाळ करीत बाजूला पडलेल्या लाकडी काठीने तिला मारहाण केली. या वेळी तिचा भाऊ मदतीसाठी धावून आला असता संबंधित तरुणाने फोन करून त्याच्या ८ ते १० मित्रांना घटनास्थळी बोलवून घेतले आणि छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या भावाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या वेळी झालेल्या झटापटीत पीडित तरुणीबरोबरच तिच्या मैत्रिणीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी एमएफसी पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पसार झालेल्या तरुणांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक विजय भिसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)