शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला कडेकोट बंदोबस्त! पेन, किल्ल्या आणि चिल्लर ही नेण्यास मनाई

By संजय पाठक | Updated: May 15, 2024 13:04 IST

कांदा निर्यात बंदीमुळे यंदा नाशिक मध्ये नाराजीचे वातावरण असून त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा स्थळी गोंधळ किंवा आंदोलन होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून त्यासाठीच ही तपासणी करण्यात येत आहे.

नाशिक (पिंपळगाव बसवंत)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे होत आहे दुपारी एक वाजता होणाऱ्या सभेसाठी नाशिक  तसेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक आणि कार्यकर्ते सभास्थळी पोहोचत आहेत मात्र संभाव्य आंदोलने टाळण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून किमान चार ते पाच ठिकाणी नागरिकांची काटेकोर तपासणी केली जात आहे.

सभेच्या ठिकाणी प्रवेश देताना कोणत्याही प्रकारे मोबाईल पॉवर बँक, पेन, किल्ल्या (चाव्या) किंवा खिशात चिल्लरही ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर डोक्यावरील कॅप  काढून त्याखाली काही ठेवले नाही ना याचीही तपासणी करण्यात येत आहे. भाजपाच्या वतीने काही व्हीआयपी पास देण्यात आले असून अशा व्यक्तींचीही तपासणी करण्यात येत आहे.

 कांदा निर्यात बंदीमुळे यंदा नाशिक मध्ये नाराजीचे वातावरण असून त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा स्थळी गोंधळ किंवा आंदोलन होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून त्यासाठीच ही तपासणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीnashik-pcनाशिक