शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जलसंवर्धनाची लोकचळवळ उभारावी

By admin | Updated: April 21, 2016 05:00 IST

राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रशासनाबरोबरच जनतेचा सहभाग मोलाचा आहे. पुढील काळात प्रशासन व नागरिकांनी हातात हात घालून जलसंवर्धनाची चळवळ लोकचळवळ म्हणून उभी करावी

अमरावती : राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रशासनाबरोबरच जनतेचा सहभाग मोलाचा आहे. पुढील काळात प्रशासन व नागरिकांनी हातात हात घालून जलसंवर्धनाची चळवळ लोकचळवळ म्हणून उभी करावी, असे प्रतिपादन सिनेअभिनेता आमीर खान यांनी केले.पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१६’ निमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमीर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील बचत भवनात प्रबोधन सत्र आयोजिण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. अनिल बोंडे, पाणी फाऊंडेशनचे सदस्य सत्यजित भटकळ, अविनाश पोळ, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी व अन्य मान्यवर उपस्थित होते.आमीर खान म्हणाले, आम्ही पाणी फाऊंडेशनच्या वतीने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका अशा तीन तालुक्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.. याद्वारे आम्ही लोकांपर्यंत पोहोचू इच्छितो. पुढील वर्षी ३० तालुक्यांत तर त्या पुढीलवर्षी ३०० तालुक्यांत असे करून पुढील ४-५ वर्षांत संपूर्ण राज्यात ही स्पर्धा घेण्यात येईल. सर्व गावांनी स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)