शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

राज्याची पुरोगामी विचारधारा बळकट करा

By admin | Updated: August 11, 2014 03:11 IST

लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोदी सरकारविषयी भ्रमनिरास झाल्याने राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पुन्हा जोमाने उठून उभा राहिला आहे

पुणे : लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोदी सरकारविषयी भ्रमनिरास झाल्याने राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पुन्हा जोमाने उठून उभा राहिला आहे. जातीयवादी शक्तींशी मुकाबला करायचा असेल तर राष्ट्रवादीला आगामी निवडणुकांमध्ये साथ द्या, जेणे करुन महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा बळकट होईल, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. देशात दुसरी हरितक्रांती ही शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे झाली़ शेतकऱ्यांच्या घामाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम केंद्रात त्यांनी तर राज्यात अजित पवार यांनी केले़ आज देशात १ वर्ष पुरेल इतका धान्यसाठा आहे, असे सांगणारे केंद्रीय मंत्री पासवान हे सांगायला विसरतात की शरद पवार हे केंद्रीय कृषीमंत्री असताना शक्य झाले आहे, असेही तटकरे म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.तुम्ही म्हणाल त्याला उमेदवारी मिळेल असे नाही. ज्याला मिळेल त्याचे काम इमानदारीत करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले. दिवसा एक आणि रात्री एक काम करू नका, अशा कानपिचक्याही दिल्या. सभास्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. तो धागा पकडून पवार यांनी केवळ माझ्यासमोर गर्दी करू नका. मी गेलो की सारे शांत असे होऊ देऊ नका. अशीच गर्दी शेवटपर्यंत टिकली पाहिजे, असे सांगून ते म्हणाले की, मी चुकलो होतो, म्हणून आता तोलूनमापून बोलतो आहे. परत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर एक दिवस मला घालवायचा नाही.