शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

चार वाहनांच्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार, तर पत्नी व मुलगा जखमी

By admin | Updated: July 6, 2016 20:42 IST

पुणे-नासिक महामार्गावर बालाजीनगरच्या हद्दीत बस रस्त्यावर अचानक थांबल्याने चार वाहने एकावर एक धडकून झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला

ऑनलाइन लोकमतचाकण, दि. ६ : पुणे-नासिक महामार्गावर बालाजीनगरच्या हद्दीत बस रस्त्यावर अचानक थांबल्याने चार वाहने एकावर एक धडकून झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला असून पाठीमागे बसलेली त्याची पत्नी व लहान मुलगा जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात आज दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास बालाजीनगरच्या सिद्धी कॉम्प्लेक्स समोर झाला असून दुचाकीवरील इर्शाद बुडन सय्यद ( वय २८, रा. दिघी, ता. हवेली, मुळगाव चिंचोली, जुन्नर, जि. पुणे ) हे जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी हसीना ( वय २५ ) व मुलगा ईशान ( वय ३ ) हे जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे बाजूकडून चाकण कडे येत असणारी मोटार सायकल (क्रमांक एम.एच . १२ एफ डब्लू ३२६२ ) ही पुणे -नाशिक महामार्गावर असणा-या हिमराज शितगृहा जवळील बस थांब्यावर बस अचानक थांबल्याने बसच्या मागे थांबली असता पाठीमागून येणारा टाटा एस (क्रमांक एम .एच.१४ जे एम ४९९० ) हा टेम्पो थांबला. यावेळी पाठीमागून भरधाव वेगात येणारा आयशर टेम्पो ( क्रमांक एम एच १४ ए एस ७३०८ ) हा पुढे उभा असलेल्या टेम्पो वर जोरात आदळल्याने हा अपघात झाला. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार चालू असून पुढील तपास चाकण पोलीस करीत आहे. ---------------------------------------------------------------------------