शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील बेकायदा पशू-पक्षांची विक्री बंद करा - उच्च न्यायालय

By admin | Updated: May 4, 2017 15:37 IST

संपूर्ण मुंबईत बेकायदेशीर पशू- पक्षांची विक्री बंद करा, असा आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने दिला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 04 - संपूर्ण मुंबईत बेकायदेशीर पशू- पक्षांची विक्री बंद करा, असा आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने  दिला. 
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील बेकायदेशीर पशू- पक्षांचा बाजार बंद दुकानांच्या आड सुरुच असल्याचे पुरावे उच्च न्यायालयासमोर सादर करण्यात आले. याचबरोबर हा बाजार आता कुर्ला आणि बोरिवली परिसरातही होत असल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले. त्यामुळे आता फक्त क्रॉफर्ड मार्केटच नाही, तर संपूर्ण मुंबईत होणा-या बेकायदेशीर पशू- पक्षांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाला  दिले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून क्रॉफर्ड मार्केटमध्ये पशू- पक्षांची बेकायदेशीरपणे विक्री करणारी अनेक दुकाने राजरोसपणे सुरू आहेत. प्राण्यांच्या विक्रीला बंदी घालण्याच्या आणि विक्रेत्यांवर फौजदारी कारवाईच्या मागणीसाठी जनहित याचिका करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना पशू- पक्षांवर होणाऱ्या अत्याचार कायद्याअंतर्गत उच्च न्यायालयाने ही विक्री बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही पशू- पक्षांचा बाजार बंद दुकानांच्या आड सुरुच असल्याचा अहवाल उच्च न्यायालयाने यासंदर्भात बनविलेल्या समितीने न्यायालयापुढे सादर केला. या सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने सांगितले की, बेकायदेशीर पशू- पक्षांची विक्री पुन्हा सुरु होणार नाहीत याची पालिका प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी काळजी घ्यावी. तसेच, यावर उद्यापर्यंत पालिकेला अहवाल सादर करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.