शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

माजलगावात मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको

By admin | Updated: September 27, 2016 17:05 IST

अहमदनगर जिल्ह्यातील मोहरी येथील गोसावी समाजातील अल्पवयीन मुकबधीर मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी

ऑनलाइन लोकमतबीड, दि. 27 - अहमदनगर जिल्ह्यातील मोहरी येथील गोसावी समाजातील अल्पवयीन मुकबधीर मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीसाठी माजलगाव तालुका मराठा समाजाच्या वतीने शहरात मंगळवारी दुपारी 1 वाजता शिवाजी चौक येथे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे शहरातील वाहतुक खोळंबली होती.येथील अल्पवयीन मुकबधीर मुलीवर 56 वर्षीय नराधम अशोक सदाशिव वाल्हेकर यांने केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. कोपर्डी सारखी घटना घडल्यानंतर संबध महाराष्ट्रात आंदोलने, मोर्चे होवूनही अद्याप कसल्याच प्रकारचा धाक प्रशासनाचा राहिलेला नाही. हे असे माणुसकीला काळीमा फासणार्‍या नराधमांना फाशी देण्यात यावी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे. पिडीत मुलीच्या कुटूंबास मदत करण्यात यावी, या मागण्यासाठी माजलगाव तालुका मराठा समाजाच्या वतीने दि.27 मंगळवारी दुपारी 1 वाजता शिवाजी चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल एक तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे शहरातील वाहतुक ठप्प झाली होती. यावेळी नायब तहसिलदार नानासाहेब फोलाने याना मागण्याचे निवेदन देण्यात आले. माजलगाव शहर ठाण्याचे प्रभारी एस.एस.अंधारे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यासह दंगल नियंत्रक पथक तैनात होता.